गोदावरी’च्या निमित्ताने जितेंद्र जोशी – निखिल महाजन यांची हॅट्रिक

‘गोदावरी’ या चित्रपटाने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत हजेरी लावली आहे ठाणे : ‘नदीसाठी नदीकाठी’ अशी टॅगलाईन असणाऱ्या ‘गोदावरी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. कथेमध्ये ‘गोदावरी’ची नेमकी काय भूमिका … Continue reading गोदावरी’च्या निमित्ताने जितेंद्र जोशी – निखिल महाजन यांची हॅट्रिक